Wednesday, August 20, 2025 09:33:47 AM
यंदा श्रावण सुरू झाल्यानंतर फारसा पाऊस नव्हता. त्यामुळे पाऊस कमी होतो की काय, अशी धास्ती वाटू लागली होती. मात्र, पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे धरणांमधील पाणी पातळी पुन्हा वाढू लागली आहे.
Amrita Joshi
2025-08-17 18:09:17
जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नांदूर मधमेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.
Ishwari Kuge
2025-06-20 21:31:42
पैठण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; महिलांची वणवण सुरू, जायकवाडी जवळ असूनही पाण्यासाठी संघर्ष, सरकारकडे तातडीने उपाययोजनांची मागणी.
Jai Maharashtra News
2025-04-22 20:47:26
जायकवाडी धरणावरील अक्षय ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एका NGO ला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फटकारले. जर प्रत्येक प्रकल्पाला विरोध असेल तर देशाची प्रगती कशी होईल, असा सवाल न्यायालयाने केला.
2025-04-01 23:28:32
जायकवाडी धरणाचा जलसाठी ९० टक्के वाढला.
Apeksha Bhandare
2024-09-03 13:44:38
पैठणच्या जायकवाडी धरणाची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. यानंतर परंपरेनुसार पालकमंत्र्यांनी धरणातील पाण्याची पूजा केली.
ROHAN JUVEKAR
2024-09-02 16:56:25
दिन
घन्टा
मिनेट